
Sign up to save your podcasts
Or


१९३३ साली पुण्याचा एक तरूण व्हायोलीनवादक लंडनला जायचं म्हणून ‘कॉन्टे रॉस्सी’ नावाच्या जहाजावर चढला आणि लंडनऐवजी व्हेन्तिमिलिया नावाच्या इटली आणि फ्रान्सच्या सीमेवरच्या एका गावात येऊन पोहोचला. एरवी मितभाषी असणारा पण सिंदबादच्या आणि सिंड्रेल्लाच्या कथा नातवंडांना रंगवून सांगणारा, रात्रभर जागून व्हायोलिन वाजवणारा, स्वतःच्या यशोगाथा कधीही स्वत:हून न सांगणारा या अवलियाचं नाव शंकरराव बिनिवाले - म्हणजे माझ्या आईचे वडील, माझे आजोबा. ही त्यांची कहाणी!
Watch on YouTube - https://youtu.be/ELMgV_xuqiU
By Kaushal Inamdar१९३३ साली पुण्याचा एक तरूण व्हायोलीनवादक लंडनला जायचं म्हणून ‘कॉन्टे रॉस्सी’ नावाच्या जहाजावर चढला आणि लंडनऐवजी व्हेन्तिमिलिया नावाच्या इटली आणि फ्रान्सच्या सीमेवरच्या एका गावात येऊन पोहोचला. एरवी मितभाषी असणारा पण सिंदबादच्या आणि सिंड्रेल्लाच्या कथा नातवंडांना रंगवून सांगणारा, रात्रभर जागून व्हायोलिन वाजवणारा, स्वतःच्या यशोगाथा कधीही स्वत:हून न सांगणारा या अवलियाचं नाव शंकरराव बिनिवाले - म्हणजे माझ्या आईचे वडील, माझे आजोबा. ही त्यांची कहाणी!
Watch on YouTube - https://youtu.be/ELMgV_xuqiU