
Sign up to save your podcasts
Or


दररोज जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागणाऱ्या महिलांच्या आयुष्यात नव्या बाळाचं आगमन होण्याची बातमी आनंद आणते खरे पण मुलगी झाली तर काय व्हायचं अशी चिंताना त्यांना सतावत असते. कचरासंकलन करुन पोट भरणारी कुणी असो वा हॉटेलमध्ये मोलमजुरीचं काम करुन चरितार्थ चालणारी असो, समाजजीवनात वंचितांचं जीणं जगावं लागणाऱ्या महिलांना देखील लेक लाडकी योजना मोठा आधार देऊन जाते. त्यांच्या संघर्षाला नवी झळाळी मिळवून देते.
By महिला व बाल विकास विभाग एकात्मिक बाल विकास सेवा योजनादररोज जगण्यासाठीचा संघर्ष करावा लागणाऱ्या महिलांच्या आयुष्यात नव्या बाळाचं आगमन होण्याची बातमी आनंद आणते खरे पण मुलगी झाली तर काय व्हायचं अशी चिंताना त्यांना सतावत असते. कचरासंकलन करुन पोट भरणारी कुणी असो वा हॉटेलमध्ये मोलमजुरीचं काम करुन चरितार्थ चालणारी असो, समाजजीवनात वंचितांचं जीणं जगावं लागणाऱ्या महिलांना देखील लेक लाडकी योजना मोठा आधार देऊन जाते. त्यांच्या संघर्षाला नवी झळाळी मिळवून देते.