
Sign up to save your podcasts
Or


नाटककार, लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माते आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं तो मी नव्हेच हे नाटक जुन्या पिढीच्या लोकांना आठवत असेल… ही कथा ज्या घटनेवर बेतलीये ती मूळ घटनाच आपण जाणून घेऊ
By Sakal Mediaनाटककार, लेखक, पत्रकार, चित्रपट निर्माते आणि मुख्य म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले अग्रणी आचार्य अत्रे यांनी लिहिलेलं तो मी नव्हेच हे नाटक जुन्या पिढीच्या लोकांना आठवत असेल… ही कथा ज्या घटनेवर बेतलीये ती मूळ घटनाच आपण जाणून घेऊ