" कल्लाकारांचा कट्टा "

" कल्लाकारांचा कट्टा " - भाग 4


Listen Later

नमस्कार मित्रानो, मी आदित्य,घेऊन येतोय तुमच्या साठी एक भन्नाट अशी मैफिल मालिका... स्वतःमधील कला गुणांनी आपापल्या क्षेत्रात कल्ला करणाऱ्यांना धडाकेबाज Young कलाकारांना आपण भेटणार आहोत, त्यांच्या सोबत दिखुलास गप्पा मारणारा आहोत, माझ्यासोबत आपल्या एका नवीन कार्यक्रमात ज्याचं नाव आहेत ' कल्लाकारांचा कट्टा '. कविता, शाहिरी, अवाजांची जादू, गायन अशा भन्नाट क्षेत्रातील कलाकारांना आपण भेटणार आहोत.


भाग ४


श्रेया आपटे, Budding Singer सोबत 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

" कल्लाकारांचा कट्टा "By Aditya Baviskar