
Sign up to save your podcasts
Or


माध्यम संशोधनात आशय निर्मितीप्रक्रिया, तिचे विविध घटक, त्यांतील परस्परसंबंध समजून घेणे याला विशेष महत्त्व आहे. तसेच आशय आस्वाद पद्धती कोणकोणत्या असतात, त्यांवर आस्वादक कसे व्यक्त होतात याचाही वेध घेणे माध्यम संशोधकांना महत्त्वाचे वाटते. त्यासाठी क्षेत्रीय निरीक्षण ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. त्याविषयी या भागात जाणून घेऊयात.
By Ujjwala Barveमाध्यम संशोधनात आशय निर्मितीप्रक्रिया, तिचे विविध घटक, त्यांतील परस्परसंबंध समजून घेणे याला विशेष महत्त्व आहे. तसेच आशय आस्वाद पद्धती कोणकोणत्या असतात, त्यांवर आस्वादक कसे व्यक्त होतात याचाही वेध घेणे माध्यम संशोधकांना महत्त्वाचे वाटते. त्यासाठी क्षेत्रीय निरीक्षण ही पद्धत उपयुक्त ठरू शकते. त्याविषयी या भागात जाणून घेऊयात.