Mad Seasons

Lakh Lakh Chanderi


Listen Later

लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया।

 दीप अन रंगाची सारी किमया। 

मिटवूनी अंधःकार मनामनातला।

चला उजळवूया ही आपुली दुनिया। 

 मैत्रीच्या नात्याची वीण घट्ट करूया, फराळ अन फटाक्यांच्या अतिषबाजीत  Mad Seasons चा आनंद लुटुया !

एसराज एंटरप्रायजेस आणि संकल्प थिएटर तर्फे सर्व रसिकश्रोत्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Mad SeasonsBy Esraj Enterprises