Love, Sex Aur Dhoka

लव्ह, सेक्स और धोका Ep 1 - आकर्षण आधी की क्रश?


Listen Later

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर कधी ना कधी तरी ‘इमोशनल लोचा’ हा होतच असतो. अशाच ‘इमोशनल लोचा’वर ‘लव्ह, सेक्स, और धोका’ या podcast मधून वैष्णवी आणि धनश्री तुमच्याशी गप्पा मारणार आहेत. 

याची सुरुवात आपण करणार आहोत अगदी बेसिक प्रश्नापासून - आकर्षण आधी की क्रश?

तुम्हाला काय वाटतं, काय असेल? ही mystery सोडवण्यासाठी हा podcast शेवटपर्यंत ऐका

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Love, Sex Aur DhokaBy Sakal Media