माध्यम संशोधन संवाद

माध्यम संशोधन संवाद भाग प्रारंभपूर्व


Listen Later

मी उज्ज्वला. गेली अनेक वर्षे माध्यम संशोधन हा विषय शिकवते. त्या विषयासंबंधी मराठीतून फारसं संदर्भ साहित्य उपलब्ध नाही. त्या विषयासंबंधी एखादं पुस्तक लिहिण्याचा माझा विचार आहेच, परंतु तत्पूर्वी  पॉडकास्ट या मौखिक संवादी माध्यमातून या विषयासंबंधी थोडं बोलावं. ज्यांना या विषयात रस आहे त्यांची मतं, अपेक्षा जाणून घ्याव्यात या विचारानं माध्यम संशोधन संवाद हा पॉडकास्ट मी सुरू केला आहे. 

माध्यम संशोधनाची तोंडओळख या विषयात रस आसणाऱ्यांना, माध्यमांच्य़ा विद्यार्थ्यांना  करून द्यावी असा माझा त्यामागचा हेतू आहे. मात्र हा विषय कशोल समजून घ्यायचा असेल तर अर्थातच अधिक वाचनाला पर्याय नाही. त्या वाचनाला यातून दिशा मिळावी असा प्रयत्न या संवादातून मी करेन.


...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

माध्यम संशोधन संवादBy Ujjwala Barve