
Sign up to save your podcasts
Or


माध्यम संशोधनाच्या प्रक्रियेची सुरुवात चांगला विषय ठरवण्यापासून होते. परंतु हा टप्पा वाटतो तितका सोपा नाही. आपला विषय योग्य आहे हे ठरवण्यासाठी कोणत्या कसोट्या आहेत ते या भागात जाणून घेऊयात. चांगले विषय कसे सुचतात तेही या भागात कळेल.
By Ujjwala Barveमाध्यम संशोधनाच्या प्रक्रियेची सुरुवात चांगला विषय ठरवण्यापासून होते. परंतु हा टप्पा वाटतो तितका सोपा नाही. आपला विषय योग्य आहे हे ठरवण्यासाठी कोणत्या कसोट्या आहेत ते या भागात जाणून घेऊयात. चांगले विषय कसे सुचतात तेही या भागात कळेल.