Sign up to save your podcasts
Or
वनराई ची वाणी हा नॅचरलीस्ट फाऊंडेशन चा पॉडकास्ट आहे. आजचा एपिसोड जरा वेगळा असणार आहे. मालवण चे नाव आपण ऐकलंच असेल. तो अथांग समुद्र आणि त्याचा शांत किनारा, जवळ लागलेल्या होडी आणि विचारांना साद देणाऱ्या लाटा. ऐकून बारा वाटलं ना ?? तर आजच्या भागात आपण मालवणच्या सांस्कृतिक आणि सागरी सौंदर्यावर आजच्या पाहुण्यांबरोबर, म्हणजेच कौस्तुभ वार्डे यांच्या सोबत संवाद साधणार आहोत.
आजचे होस्ट: प्रज्वल कदम
Patreon वर आमचे समर्थन करा.
https://www.patreon.com/join/naturalistfoundation