Shet Market

Maize Market: मक्याचा बाजार कशामुळे सुधारला? | Agrowon


Listen Later

देशातील बाजारात मागील दोन आठवड्यांपासून मक्याच्या भावात सुधारणा पाहायला मिळत आहे. जूनच्या मध्यापर्यंत मक्याचे भाव अगदी १ हजार ६०० ते १ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होते. पण सध्या मक्याच्या भावात वाढ झाली आहे. मग सध्या मक्याला काय भाव मिळतोय? मका बाजाराला कशाचा आधार मिळाला? याची माहिती तुम्हाला आजच्या शेतमार्केट बुलेटीनमधून मिळेल.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Shet MarketBy Sakal Media