Please visit https://thebookvoice.com/podcasts/1/audiobook/836777 to listen full audiobooks.
Title: [Marathi] - Chetkinicha Shodh S01E06
Series: #6 of Chetkinicha Shodh
Author: Rushikesh Nikam
Narrator: Meghana Erande
Format: Unabridged Audiobook
Length: 0 hours 30 minutes
Release date: May 24, 2021
Genres: Action & Adventure
Publisher's Summary:
मॅडी आणि टिकू सापाने साराला सोडवलं, पण गुहेच्या तोंडाशी असलेला म्हाकुर एकदम झडप घालून सारा आणि मॅडीच्या दिशेनंच यायला लागला. 'तुम्ही पळा इथून.' टिकू साप जोरात ओरडला. पण मॅडी म्हणाला, 'टिकू तू आम्हाला इतकी मदत केली आहेस, तुला सोडून नाही जाणार आम्ही!' सारा आणि मॅडी म्हाकुराच्या गुहेतून सुटणार का? म्हाकुर त्यांना काय करेल?