
Sign up to save your podcasts
Or


मराठी स्टँडअप कॉमेडीचा नवा तारा Marathi Kapil या भागात आपल्या भन्नाट प्रवासाबद्दल उलगडून सांगतो. IT कंपनी सोडून स्टेजवर येण्याचा निर्णय, वडिलांच्या निधनानंतर झालेली नैराश्याची झुंज, पुण्यातील पहिलं ओपन माईक, राहुल गांधीवर केलेल्या पहिल्या जोक्स, आणि Orange Comedy Club सुरू करण्यामागची खरी गोष्ट… हे सगळं खुलून येतं.कॉमेडी इंडस्ट्री कशी बदलत चालली आहे? Cancel Culture, Crowd Work, Corporate Shows, Political Jokes, Roast Culture… याबद्दल त्याचे तिखट-गोड अनुभव भरपूर हसवतात. त्याच्या Collage मित्रांच्या भन्नाट गोष्टी, प्रेमातले फेल किस्से, तसेच “Ego Satisfaction Theory” ऐकून प्रेक्षक होऊन हसत-हसत विचार करतात.भागाच्या शेवटी, आपल्या आई-वडिलांसाठी त्याने लिहिलेलं मनाला भिडणारं पत्र… हा एपिसोड केवळ मनोरंजन नाही, तर एक कलाकाराची खरी भावनिक कहाणी आहे.🎙️ पाहुणे: Marathi Kapilहोस्ट: रीमा सदाशिव अमरापूरकरकार्यक्रम: मुक्काम पोस्ट मनोरंजन
By Ideabrew Studiosमराठी स्टँडअप कॉमेडीचा नवा तारा Marathi Kapil या भागात आपल्या भन्नाट प्रवासाबद्दल उलगडून सांगतो. IT कंपनी सोडून स्टेजवर येण्याचा निर्णय, वडिलांच्या निधनानंतर झालेली नैराश्याची झुंज, पुण्यातील पहिलं ओपन माईक, राहुल गांधीवर केलेल्या पहिल्या जोक्स, आणि Orange Comedy Club सुरू करण्यामागची खरी गोष्ट… हे सगळं खुलून येतं.कॉमेडी इंडस्ट्री कशी बदलत चालली आहे? Cancel Culture, Crowd Work, Corporate Shows, Political Jokes, Roast Culture… याबद्दल त्याचे तिखट-गोड अनुभव भरपूर हसवतात. त्याच्या Collage मित्रांच्या भन्नाट गोष्टी, प्रेमातले फेल किस्से, तसेच “Ego Satisfaction Theory” ऐकून प्रेक्षक होऊन हसत-हसत विचार करतात.भागाच्या शेवटी, आपल्या आई-वडिलांसाठी त्याने लिहिलेलं मनाला भिडणारं पत्र… हा एपिसोड केवळ मनोरंजन नाही, तर एक कलाकाराची खरी भावनिक कहाणी आहे.🎙️ पाहुणे: Marathi Kapilहोस्ट: रीमा सदाशिव अमरापूरकरकार्यक्रम: मुक्काम पोस्ट मनोरंजन