Sign up to save your podcasts
Or
गेल्या काही महिन्यात, बैठे बैठे क्या करे म्हणत म्हणत, आम्ही एक पॉडकास्ट बनवला. तो आता हळू हळू तुमच्या पर्यंत पोचवायचा विचार आहे. सध्या सगळं प्रायोगिक तत्वावर आहे. पण मेतकूट जमलंच तर अजूनही बरंच काही काही करू. त्यासाठी तुमच्या प्रतिक्रियेची, सल्ल्यांची आणि प्रोत्साहनाची गरज आहे.
रोहित