
Sign up to save your podcasts
Or


" मी आणि कृष्णा " हा मराठी पॉडकास्ट श्रीमद -भागवद हे आपल्याला दैनंदिन जीवनात कसं अंमलात आणता येईल यावर आधारित आहे . कल -युगात ही सत्य -युगाचा आनंद ,समाधान आणि सुख मिळू शकत हे श्रीमद -भागवद सांगत . हे महापुरण नक्कीच गहन आहे ,पण मला जसं समजेल, उमजेल तसं मी तुमच्यापर्यंत आणणार आहे .
चला तर ,मग समजून घेवू या सहज ,सोप्या आयुष्याची गुरुकिल्ली .
By Dr Sonali Mare " मी आणि कृष्णा " हा मराठी पॉडकास्ट श्रीमद -भागवद हे आपल्याला दैनंदिन जीवनात कसं अंमलात आणता येईल यावर आधारित आहे . कल -युगात ही सत्य -युगाचा आनंद ,समाधान आणि सुख मिळू शकत हे श्रीमद -भागवद सांगत . हे महापुरण नक्कीच गहन आहे ,पण मला जसं समजेल, उमजेल तसं मी तुमच्यापर्यंत आणणार आहे .
चला तर ,मग समजून घेवू या सहज ,सोप्या आयुष्याची गुरुकिल्ली .