मी फुल तृणतील इवले- कवी मंगेश पाडगावकर एक छोटंसं गावात फुल आव्हानं देतंय सुर्याला, ते म्हणतंय तू कितीही सर्वशक्तिमान असलास तरीही मी माझे स्वत्व विसरणार नाही मी तुझ्यासमोर झुकणार नाही.