एका सरोगेट आई ची गोष्ट या चित्रपटात दाखवली आहे. पण ही गोष्ट साधी सोप्पी नाही यात खूप अडथळे येतात. वेगवेगळे संकटांना सामोरे जाऊन मिमी तिच्या बाळाला जन्म देते. नैसर्गिक अभिनयासोबतच खळखळून हसवून खूप शिकवणारा हा चित्रपट एकदा तरी बघायलाच हवा. अजून माहिती साठी हे पॉडकास्ट ऐका.