Sign up to save your podcastsEmail addressPasswordRegisterOrContinue with GoogleAlready have an account? Log in here.
Optimism, Positive thinking, Inspiring stories, Experience sharing, Adventurous life, Teacher life, Exploring new things.... more
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.
December 22, 2020खारू ताई 🐿️मी आणि माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर घडलेला एक प्रसंग आजच्या पॉडकास्टमध्ये सांगत आहे. खारुताई इतकी लहान असून सुद्धा तिचं मनोधैर्य खूप मोठा आहे. या गोष्टीमधून ती आपल्याला बरंच काही शिकवून जाते. 😊...more8minPlay
December 14, 2020😃🥳 १४/१२ आठवणीतला दिवस 😃🥳आजच्या दिवसात माझ्या सोबत अनेक प्रसंग घडले आणि त्या सगळ्या प्रसंगातून मला खूप आनंद झाला. त्या सगळ्या प्रसंगांचा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये सांगत आहे. 😃...more11minPlay
December 13, 2020प्रेझेन्टेशन करत असताना!😃😉प्रेझेंटेशन करत असतानाचा माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी सांगत आहे. तुम्हाला हा अनुभव आवडला तर मला नक्की आवर्जून कळवा.😃...more12minPlay
December 12, 2020जो चुकला, तो वाचला 👍😊आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण भरपूर सार्या चुका करत असतो आणि चुका झाल्यावर आपल्याला ओरडाही खावा लागतो. आपल्याला कोणीतरी ओरडणार, त्यामुळे आपण चुका करणं टाळत असतो. त्यामुळे आपली प्रगती कुठेतरी थांबून जाते. त्याच संदर्भात माझा अनुभव आजच्या पॉडकास्ट मध्ये मी तुमच्याशी शेअर करत आहे....more11minPlay
December 01, 2020👨एकटेपण 👩आपल्यापैकी बरेच जण अनेक वेळेला अशा परिस्थिती मधून जात असतात. आपल्या सोबत बोलण्यासाठी कोणीही नसतं. अशा वेळेस आपण काय केलं पाहिजे आणि एखादी व्यक्ती जर अशा परिस्थितीमधून जात असेल तर त्या व्यक्तीसोबत आपण कसे वागले पाहिजे. आजचा हा पॉडकास्ट ह्याच बाबतीत आहे....more6minPlay
November 29, 2020नाती संबंध टिकवून ठेवा!आजकाल लोकांना प्रेमाची आणि आपल्या जवळच्या माणसांची किंमत राहिलेली नाही. विश्वासाची नाती टिकवुन ठेवता नाही येत. ह्या बद्दलच मी पाॅडकास्ट मध्ये माझे मत मांडले आहे....more8minPlay
FAQs about Minal Bhalerao:How many episodes does Minal Bhalerao have?The podcast currently has 120 episodes available.