Bhavana

मला पन एक हक्काची बायको हवी


Listen Later

नवरा जेव्हा ऑफिस ला जायला निघतो, तेव्हा बायको त्याला रुमाल देते, डब्बा देते आणि तोह घरी परत यायच्या आधीच गरम पाणी करायला ठेवते, चहा मांडते हे सर्व ती ना सांगता स्वतः अगदी मनापासून करते. पन या उलट जर बायको नौकरी करणारी असेल तर ऑफिस ला जाताना तिचा डब्बा ती स्वतः करते मग भरते पन आली ऑफिस मधून आली कि स्वतः साठी चहा करते. बायको स्वतः उमगून सर्व करते नवऱ्या साठी सगड्यांसाठी म्हणून मला वाटलं कि मला पन एक बायको हवी..
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

BhavanaBy Bhawana