*श्री. रवींद्र पाठक* यांनी श्री समर्थ रामदास स्वामींच्या मनाच्या श्लोकांवर सुंदर प्रवचन केले आहे....मनाच्या श्लोकांचे हे निरूपण अतिशय उत्तम रीतीने *संग्राहक विजय दत्तात्रय सुवर्णकार* यांनी लेखी श्लोक आणि त्याच्या निरुपणाचे रेकॉर्डिंग अशा स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे... या दोन्ही गुरुजनांचे ऋण मानून एक संकल्प केला आहे🙏
साधकांना पर्यंत पोचवण्याचा मानस आहे. संपूर्ण ऐकण्याची इच्छा असेल त्यांनी
आपल्या ओळखीत हा मेसेज (शक्यतो पॉडकास्ट लिंक ) आपण पुढे पाठवू शकता...
एकूण 205 मनाचे श्लोक 41 दिवसांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचतील 🙏 धन्यवाद!
जय जय रघुवीर समर्थ
*जुई ताई क्षीरसागर यांनी what aap ग्रुप मधून प्रकाशित केले आहेत ते आपणा सेवेस.