Sign up to save your podcasts
Or

मैफल पॉडकास्ट पर्व ५ मध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांची ओळख श्रीमती ज्योती दाते आपल्याला करून देणार आहेत. सदर लिखाण अंदाजे ३०-३५ वर्षांपूर्वी केले आहे. आज ह्यातील काही मंडळी हयात आहेत तर काही कालवश झाली आहेत. त्यांच्या त्यावेळच्या उमेदीच्या कालखंडात केलेले हे लेखन पुन्हा पॉडकास्ट माध्यमातून ऐकताना तुम्हाला नक्कीच आवडेल. सादर होत आहे 'मनस्वी ते यशस्वी.'
सदर पॉडकास्ट मधील मते व अनुभव हे व्यक्तिगत आहेत. हा पॉडकास्ट ऐकताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा अयोग्य माहिती देण्याचा लेखिकेचा अथवा ह्या पॉडकास्टच्या हक्कधारकांचा हेतू नाही ह्याची कृपया सर्व श्रोत्यांनी नोंद घ्यावी ही नम्र विनंती. आपल्याला आजचा पॉडकास्ट कसा वाटला हे [email protected] ह्या इमेलवर जरूर कळवावे. धन्यवाद.
संकल्पना, रचना व तांत्रिक संयोजन: आशा आणी मिलिंद अग्निहोत्री
पॉडकास्ट निर्मात्या आणि सूत्रधार: श्रीमती ज्योती दाते
(C) ज्योती दाते, २०२२
By ज्योती दातेमैफल पॉडकास्ट पर्व ५ मध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिमत्वांची ओळख श्रीमती ज्योती दाते आपल्याला करून देणार आहेत. सदर लिखाण अंदाजे ३०-३५ वर्षांपूर्वी केले आहे. आज ह्यातील काही मंडळी हयात आहेत तर काही कालवश झाली आहेत. त्यांच्या त्यावेळच्या उमेदीच्या कालखंडात केलेले हे लेखन पुन्हा पॉडकास्ट माध्यमातून ऐकताना तुम्हाला नक्कीच आवडेल. सादर होत आहे 'मनस्वी ते यशस्वी.'