Sign up to save your podcasts
Or

यवतमाळ जिल्ह्यातील बांसी ग्रामसभेने १८ वर्षांच्या खालच्या मुलांवर मोबाईल बंदी आणली आहे. पण अशा मोबाईल बंदीने मुलांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापराचे प्रश्न सुटू शकतात का?
याच विषयावर रिस्पॉन्सिबल नेटिझम या मुंबईतल्या सेवाभावी संस्थेच्या सहसंपादक उन्मेष जोशी यांच्याशी मारलेल्या विशेष गप्पा.
Dreamers by Mixaund | https://mixaund.bandcamp.com
By Mukta Chaitanyaयवतमाळ जिल्ह्यातील बांसी ग्रामसभेने १८ वर्षांच्या खालच्या मुलांवर मोबाईल बंदी आणली आहे. पण अशा मोबाईल बंदीने मुलांच्या मोबाईल आणि इंटरनेट वापराचे प्रश्न सुटू शकतात का?
याच विषयावर रिस्पॉन्सिबल नेटिझम या मुंबईतल्या सेवाभावी संस्थेच्या सहसंपादक उन्मेष जोशी यांच्याशी मारलेल्या विशेष गप्पा.
Dreamers by Mixaund | https://mixaund.bandcamp.com