आपण रोज आपल्या
मनाला पुष्टीचा व सामर्थ्य देण्यासाठी ध्येयासह भक्तिनिष्ठेने स्तवन वाचतो. रेणूका स्तवन हे श्रीरेणूकाच्या महात्वाच्या उत्कृष्ट स्तोत्रांपैकी एक आहे. दिवसाची सुरुवात करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. आपण इथे रोज रेणुका स्तवनाचे ऑडिओ प्राप्त करता येऊ शकता.
फक्त MY MH 30 FM वर
RJ स्वप्नाली
संगीत आणि गायन
चि. हिमांशू निखिल देशमुख
प्रस्तुती
डॉ.मोहन मुठाळ
[परवा पासून रेणुका स्तवन ऑडियो](https://www.youtube.com/watch?v=T8WQnkN9XxM)
---
Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/dr-mohan-muthal/message