Sign up to save your podcasts
Or
२ वर्षांच्या मोठ्या गॅप नंतर मुलं पुन्हा शाळेत जाऊ लागली आहेत .. पण यावेळची परिस्थिती बरीच वेगळी आहे... एका मोठ्या महामारीला आपण सगळेच सामोरे गेलोय ; त्याचे परिणाम भोगलेत किंवा येणाऱ्या काळात कदाचित ते नव्यानेही जाणवतील.. विशेषतः मानसिक दृष्टीने .. कळते सवरते असून आपली अशी अवस्था तर मुलांचं काय? ती तर बिचारी अनेक गोष्टींपासून अनभिज्ञच आहेत .. याच नाजूक काळात त्यांना आणि स्वतःला कसं सांभाळायचं ? त्यांच्याशी कसं वागायचं ? त्यांची मदत कशी करता येईल ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज आपल्याबरोबर आहेत राजीव काका अर्थात राजीव तांबे !!! एक बाल साहित्यकार म्हणून ते जेवढे सुपरिचित आहेत तेवढेच ते उत्तम शिक्षक आणि मार्गदर्शकही आहेत !!! कोविड सारख्या एका वेगळ्याच आणि गंभीर परिस्थितीतून बाहेर पडत पुन्हा हा शाळांकडे,अभ्यासाकडे परतण्याचा प्रवास सुरु करताना मुलांबरोबरच पालक आणि शिक्षकही तेवढेच बावरले आहेत.. साशंक आहेत आणि या सगळ्याशी deal करताना काय केलं पाहिजे ? काय टाळलं पाहिजे ? मुलांना कसं हाताळलं पाहिजे ? अशा अनेक गोष्टींवर त्यांच्या खास आणि खुमासदार शैलीत झालेल्या गप्पा खास तुमच्यासाठी...तेव्हा नक्की ऐका, follow आणि share करा आपल्या या मराठी पॉडकास्टला !!!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
5
22 ratings