सध्याच्या धकाधकीच्या आणि धावत्या युगात आपले मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे आपल्या मनात नेहमीच कसला न कसला तरी गोंधळ चालूच असतो , ताण-तणाव असतो.त्यामुळेच, मनःशांतीसाठी ''ध्यानधारणा' ही काळाची गरज ठरली आहे.