मुंबईमधील 26/11 चा घृणास्पद अतिरेकी हल्ला आठवला तरी आपल्या डोळ्यात पाणी येते. आपल्याला ती अंगावर शहारे आणणारी गोष्ट थोडक्यात माहीत आहे पण ही गोष्ट एकदम वास्तविक रित्या या सिरीज मध्ये मांडली आहे. एका दिवसाच्या अनेक अतिरेकी हल्ल्यांच्या घटनेसाठी ८ एपिसोड्स केलेले आहेत यातूनच कळते की ही घटना किती संक्षिप्त पणे मांडली आहे ते! अधिक माहिती साठी हे पॉडकास्ट ऐका.