मी या ऑडिओमध्ये नवीन उद्योग सुरु करण्या अगोदर कोणत्या गोष्टीच्या विचार करावा, आणि तो कसा करावा याबद्दल प्रत्येक विषयाची मध्येम स्वरूपात माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हि माहिती नवीन व्यक्तीस, व्यापार अलिप्त व्यक्तीस किंवा छोट्या व्याप्यारास फार फायद्याची ठरेल. कमी भांडवलात किंवा कोणतेही भांडवल न लावता नवीन उद्योग कसा सुरु करावा याबद्दल ऑडिओच्या शेवटी माहिती दिलेली आहे. कृपाकरून हा ऑडिओ शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करावा.