'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’ ह्या संस्थेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे.
यानिमीत्त संस्थेच्या कार्याचे विविध पैलू आपण समजावून घेऊयात, जनकल्याण समितीचे प्रांत संघटनमंत्री
श्री. शरदभाऊ खाडीलकर यांच्याकडून.
श्री. शरदभाऊ खाडीलकर यांची विशेष मुलाखत.