Podcast Superhits

ओळख जनकल्याण समितीची भाग २


Listen Later

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती’तर्फे पुण्यात पटवर्धनबाग परिसरात ‘सेवा भवन’ हा प्रकल्प उभारला जात आहे.

प्रकल्पाची माहिती ‘जनकल्याण समिती’चे सहकार्यवाह श्री. विनायकराव डंबिर आणि सहकोषाध्यक्ष श्री. चंदनजी कटारिया आपल्याला देणार आहेत.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Podcast SuperhitsBy Podast