Sarmisal

Once Upon a time in Mumbai


Listen Later

तुमची आमची मुंबई कायमच झोपडपट्यांनी भरलेली होती का? त्याची ओळख ही बजबजपुरी अशीच होती? ती कधी देखणी, सुंदर होती का? आणि असली तर काय रूप होते तिचे? चला, जरा मागे इतिहासात डोकावून पाहूया. बघा, तुम्हाला आवडते का ही मुंबापुरीची सफर?

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

SarmisalBy Sarmisal