RNAmarathi

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान शहीद.


Listen Later

पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात कोल्हापूरच्या आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथील जवान शहीद. ऋषीकेश रामचंद्र जोंधळे असं शहीद झालेल्या जवानाचे नाव. ऐन दिवाळीत गावावर शोककळा......
उरी, सर्जिकल स्ट्राईक च्या नावे उर बडवून
मत मागणारा,
नोटबंदी ने दहशतवाद संपवणारा मोदी
कोणत्या बिळात लपून बसलाय ?
#पुछता_है_भारत
😡😡😡
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

RNAmarathiBy RNA right news analysis