Astra news network podcast

पिंपरी चिंचवड : हलाल सर्टीफ़िकेशन देणा-या संस्था खासगी; हा प्रकार बंद व्हायला हवा : सुनील घनवट


Listen Later

चिंचवड : हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तिसगड संघटक सुनील घनवट नुकतेच पिंपरी चिंचवड शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी लव्ह जिहाद आणि हलाल जिहाद या विषयावर सविस्तर विचार मांडले. त्याचा हा संपूर्ण व्हिडिओ.....

सुनील घनवट यांनी मांडलेले ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे

लव्ह जिहादला आळा घालण्यासाठी सक्षम कायदा आवश्यक लव्ह जिहादला आपल्या कुटुंबातील मुलगी बळी पडू नये म्हणून कुटुंबात सुसंवाद हवा, हलाल सर्टीफ़िकेशन देणा-या संस्था खासगी. हा प्रकार बंद व्हायला हवा. सर्टीफ़िकेशनच्या येणा-या फ़ी मधून जिहादी मानसिकतेला खतपाणी घातले जाते. पैसा पुरवला जातो. हलाल सर्टीफ़िकेशन घेणा-या कंपन्यांनी ते अन्यधर्मियांवर लादू नये. हलालविरोधात न्यायालयीन लढाईची तयारी सुरू. येत्या विधीमंडळ अधिवेशनाच्यावेळी हिंदुत्ववादी संघटना धर्मांतरविरोधी आणि लव्हजिहाद विरोधी कायद्यासाठी मोर्चा काढणार.

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Astra news network podcastBy ann