वनराई ची वाणी  Vanarai Chi Vani

प्लास्टिक रिसायकल करणारे द्रव्य


Listen Later

गाय आणि तीचे महत्त्व अनादी काळापासून सर्वश्रुत आणि सर्वमान्य आहे. गायीपासून उत्पादित प्रत्येक वस्तू मानवी जीवनासाठी उपयुक्त आहे, मग ते दूध असो वा तीचे गोमूत्र अथवा शेण. आता हीच गाय प्लास्टिकजन्य महाप्रदुषणापासून बचावासाठी कशी उपयोगी पडेल हे आपण आजच्या भागात पाहणार आहोत.

 

Host

अनन्या आठल्ये

 

आमच्या संपर्कात रहा! आम्हाला आपले अभिप्राय आणि प्रतिक्रिया ऐकण्यास आवडेल!

Instagram: https://www.instagram.com/naturalist_foundation/

Facebook: https://www.facebook.com/naturalist.team

 

जर आपणास podcast series आवडली असेल तर कृपया Like बटन दाबण्यास विसरू नका आणि अधिक माहितीपूर्ण विषयांसाठी आमच्या चॅनेलला Subscribe करा.

आपण आमचे videos अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी Share करा आणि Updated राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेल subscribe करा !

https://www.youtube.com/channel/UCZYn4EV8y6Lq36jR-WC24Sw

 

खुणा आणि अ‍ॅडव्हेंचरपासून ब्लॉग आणि निसर्गापर्यंत प्रत्येक गोष्ट अद्ययावत राहण्यासाठी आमची वेबसाइट पहा!

https://www.naturalistfoundation.org/

 

धन्यवाद!!

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

वनराई ची वाणी  Vanarai Chi VaniBy NaturalisT Foundation