Sign up to save your podcasts
Or
#मी_मॅरेज_मटेरियल #मॅरेज_मटेरियल #Marathistory #Podcast #lekhanisangram #लेखणीसंग्राम #marriagematerial #marathistory #marathi #marathikathavachan #marathikathakathan #marathistatus #katha #kathakathan #kathakathanmarathi
My website: https://lekhanisangram.com
Follow me on
Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/
https://www.facebook.com/lekhanisangram/
Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/
https://www.instagram.com/sangramsinghkadam/
Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418
Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB
Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta
Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta
Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA
मॅरेज मटेरियल नुकताच ग्रामसेवक झालो होतो आणि पंढरपुरकडच्या दोन गावी रुजूही झालो होतो. आटपाडीहून रोज ये जा करणं शक्य नसल्यामुळे पंढरपुरातच सांगोला चौकात स्वेरीच्या विद्यार्थ्यांसोबत तिथे मी स्वतःला अॅडजस्ट करून घेतले होते. आता स्वेरीचे विद्यार्थी म्हटले तर त्यांची डोळ्यांपुढे एक छबी राहते उभी. पायांत बूट, एकसारखा युनिफॉर्म, गळ्यात टाय आणि वेळेचे बंधन. पण मी तर त्यांच्यासोबतच राहत असल्यामुळे मला आणखी थोडं जास्तीचंच माहिती! सतत त्या कडक शिस्तीची तक्रार करणारे, उठ की सूट कारकुनी काम करत बसलेले, रविवारच्या दिवशी कॉलेजात जाताना त्याचा उद्धार करणारे, सतत काही ना काही दंड भरणारे. विशेष म्हणजे कॉलेज गॅदरिंगला नाचताना मुला-मुलींच्या हातांचा परस्परांना स्पर्श होऊ नये म्हणून एकमेकांच्या हातात रुमाल देऊन नाचणारे. म्हणजे धन विद्युत प्रभार आणि ऋण विद्युत प्रभार यांच्या दरम्यान इलेक्ट्रॉन वाहायचेच नाहीत कधी! मी गेलो होतो ना एक- दोनदा पहायला. चोरूनच! पण त्यातही जे काही सुपर कंडक्टर असायचे त्यांना खरी दाद दिली पाहिजे! आणि इतकं सगळं असून पण अख्ख्या सोलापूर विद्यापीठात आपल्या शिस्तीचा नी गुणवत्तेचा डंका वाजवणारे असे तिथले विद्यार्थी! खोली मोठी असल्यामुळे त्या चौघांसोबत साधून घ्यायला मला तशी फारशी काही अडचण झाली नाही.
संपूर्ण कथा आपल्याला माझ्या वेबसाईटवर वाचायला मिळेल. खाली लिंक देत आहे.
https://lekhanisangram.com/mi-marriage-material/