Sign up to save your podcasts
Or
#मी_मॅरेज_मटेरियल #मॅरेज_मटेरियल #Marathistory #Podcast #lekhanisangram #लेखणीसंग्राम #marriagematerial #marathistory #marathi #marathikathavachan #marathikathakathan #marathistatus #katha #kathakathan #kathakathanmarathi
My website: https://lekhanisangram.com
Follow me on
Facebook: https://www.facebook.com/sangramsingh.kadam/
https://www.facebook.com/lekhanisangram/
Instagram: https://www.instagram.com/lekhanisangram/
https://www.instagram.com/sangramsinghkadam/
Apple Podcast: https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta/id1638471418
Spotify: https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB
Amazon Music: https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta
Anchor FM: https://anchor.fm/sangramsingh-kadam Stitcher: https://www.stitcher.com/show/sangramcha-katta
Google Podcast: https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA
मला नव्हतं काही आटपाडीला जायचं; पण बाबा हट्टच धरून बसले आणि माझा नाईलाज झाला. सासऱ्यांना मी बाबाच म्हणते. म्हणायलाच हवं. अगदी माझ्या जन्मदात्या पित्यासारखी माया लावलीय त्यांनी. खासकरून सुरेश गेल्यानंतर. होय, मी सुजाता! माझ्या सुरेशची पत्नी, बाबांची सून; पण मुलगीच जास्त आणि. . . आणि त्याची. . . त्याची मॅम. अर्थातच मॅरेज मटेरियल. त्यानं सांगितलं असेलच!
कसलं मॅरेज मटेरियल आणि काय! सुरेश अचानक सोडून गेला. आता त्याची विधवा म्हणून आयुष्य कंठीत रहायचे. पण बाबा ऐकायला तयार नाहीत. म्हणे दुसरं लग्न कर. माहेरची मंडळी म्हणतात, दुसरं लग्न म्हणजे काय पोरखेळ वाटला का? तर सासरची मंडळी म्हणतात, पोर अजून उमदी आहे, आयुष्याचा खेळखंडोबा नको करायला.
मी मात्र अडकित्त्यात सापडलेल्या सुपारी सारखी कधी इकडून तर कधी तिकडून कातरली जातेय. चांगलीच दुविधेत आहे मी. दुसरं लग्न करावं तर सुरेश नंतर सासू-सासऱ्यांना सांभाळणारे, त्यांची काळजी करणारे कुणीच नाही मागे. शिवाय पुरुषांचा पुनर्विवाह जितक्या सहजतेने समाज स्वीकारतो तितक्या सहजतेने माझा विधवेचा पुनर्विवाह तितक्या सहजतेने समाज स्वीकारेल? की पाहील नुसत्या वाकड्या नजेरेने आणि हिणविल मला एक विधवा म्हणून? आयुष्यभर?
संपूर्ण कथा खाली दिलेल्या वेबसाईट लिंकवर मिळेल.
https://lekhanisangram.com/mi-marriage-material/
मॅरेज मटेरियल हो कथा ऐकण्यासाठी खालील लिंकला भेट द्या.
https://open.spotify.com/episode/4puWk6oQYArdmy01ClpX4I?si=1a5f1b983f904a43
https://lekhanisangram.com/marriage-material/