Sign up to save your podcasts
Or
#marathistory #podcast #marathikathakathan #marathikatta #marathikatha #marathikathakathan #marathikavita #grandmastories #granny
My website:
https://lekhanisangram.com
Follow me on
Facebook:
https://www.facebook.com/sangramsingh.kadam/
https://www.facebook.com/lekhanisangram/
Instagram:
https://www.instagram.com/lekhanisangram/
https://www.instagram.com/sangramsinghkadam/
Apple Podcast:
https://podcasts.apple.com/us/podcast/sangramcha-katta
Spotify:
https://open.spotify.com/show/1no6szWBFfQ3JR38Rxy2TB
Amazon Music:
https://music.amazon.co.uk/podcasts/e25fda98-44a4-47ff-815a-0bea6f0e686b/sangramcha-katta
Anchor FM:
https://anchor.fm/sangramsingh-kadam
Stitcher:
https://www.stitcher.com/show/sangramcha-katta
Google Podcast:
https://podcasts.google.com/feed/aHR0cHM6Ly9hbmNob3IuZm0vcy82M2EwNTA0Yy9wb2RjYXN0L3Jzcw?sa=X&ved=0CAMQ9sEGahcKEwiI0LuPp6v5AhUAAAAAHQAAAAAQMA
चॅनेल subscribe करा, कमेंट आणि लाइक देखील करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा.
गोदा म्हातारी
खुराड्यातूनच कोंबड्याने जोराची बाग दिली, तशी गोदा म्हातारी झोपेतून जागी झाली. उशाखाली ठेवलेली काडेपेटी बाहेर काढून तिने काडी पेटवली आणि त्या पेटत्या काडीने तिने खोपीच्या आधारासाठी रोवलेल्या लाकडाला अडकवलेल्या कंदीलाची वात पेटवली, तसा तिच्या खोपीत उजेड झाला. त्या उजेडात तिच्या हातातील काचेची कांकणे जशी चमकली तसे तिचे सुरकुतलेले सावळे हात अधिकच उठून दिसले. खुराड्यातून कोंबडा बाग देतच होता. त्याची बाग देऊन झाली की लांबून कुणाच्यातरी खुराड्यातून दुसरा कोंबडा बाग देई, त्याची बाग देऊन संपते न संपते तोच तिसरा कोंबडा अजून दुरून बाग देण्यासाठी सज्ज असायचा.
अजून तांबडं फुटलं नव्हतं. गोदा म्हातारी खोपीचं कुडाचं दार उघडून हातात कंदील घेऊन बाहेर आली आणि चुलीसमोर येऊन बसली. चुलीच्या दगडाला लावून पालतं घातलेलं आणि सारखं पाणी तापवून काळं पडलेलं भगुलं तिने चुलीवर ठेवलं. चुलीच्या बाजूला ठेवलेल्या चिल्लारीच्या वाळलेल्या काटक्या आणि शेंगा तिने थरथरत्या हाताने चुलीत कोंबल्या आणि तिथेच दगडाच्या फटीत कोंबून ठेवलेल्या पेपराची एक चिटोरी बाहेर काढून तिने ती कंदीलाच्या वातेला लावून पेटवली आणि परत ती चुलीत घातली. शेजारी ठेवलेली फुकारी आपल्या तोंडासमोर धरून ती तिच्या जीर्ण झालेल्या फेफड्यांतून हवा फेकू लागली तशी चूल पेटू लागली.
चूल चांगली पेटली आहे हे पाहून ती उठून आत गेली आणि एका हातात दातवण पावडर आणि एका हातात पाण्याने भरलेली छोटी कळशी घेऊन ती बाहेर आली. चुलीवरच्या भगुल्यात तिने ती कळशी ओतली आणि चवड्यावर बसूनच ती चुलीसमोर बसून दात घासू लागली.
marathi katha marathi sex stories madak katha marathi sexy story marathi story marathi goshti chan chan goshti marathi