
Sign up to save your podcasts
Or


संख्यात्मक तथ्य संकलन पद्धतीतील प्रायोगिक संशोधन ही महत्त्वाची पद्धत आहे. उपयोजित संशोधनासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते, कारण त्यातून विविध घटकांमधील कार्यकारण संबंध शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध करता येऊ शकतो. माध्यम संशोधक सर्वेक्षण किंवा आशय विश्लेषण यांच्याइतकी ही पद्धत वापरत नसले तरी तिचा वापर होणे का आवश्यक आहे, व तो कसा करायचा ते या भागात सांगितले आहे.
By Ujjwala Barveसंख्यात्मक तथ्य संकलन पद्धतीतील प्रायोगिक संशोधन ही महत्त्वाची पद्धत आहे. उपयोजित संशोधनासाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते, कारण त्यातून विविध घटकांमधील कार्यकारण संबंध शास्त्रशुद्ध पद्धतीने सिद्ध करता येऊ शकतो. माध्यम संशोधक सर्वेक्षण किंवा आशय विश्लेषण यांच्याइतकी ही पद्धत वापरत नसले तरी तिचा वापर होणे का आवश्यक आहे, व तो कसा करायचा ते या भागात सांगितले आहे.