
Sign up to save your podcasts
Or


फक्त दहावी बारावीच नाही तर अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जात असतो. आपली कितीही तयारी झाली असली तरी थोडा फार ताण येतच असतो. अशावेळी या ताणाला सामोरे कसे जावे, हा ताण नक्की येतो कोणत्या विचारांमधून, आणि यावर विवेकी विचारांनी कशी मात करता येईल याबद्दलचे एक सेशन. फक्त परीक्षार्थीच नाही तर सर्वांनाच उपयोगी पडेल असे...
By Amit Karkareफक्त दहावी बारावीच नाही तर अनेक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांना आपण सामोरे जात असतो. आपली कितीही तयारी झाली असली तरी थोडा फार ताण येतच असतो. अशावेळी या ताणाला सामोरे कसे जावे, हा ताण नक्की येतो कोणत्या विचारांमधून, आणि यावर विवेकी विचारांनी कशी मात करता येईल याबद्दलचे एक सेशन. फक्त परीक्षार्थीच नाही तर सर्वांनाच उपयोगी पडेल असे...