Sign up to save your podcasts
Or

प्रश्नावली जितकी चांगली असेल तितके सर्वेक्षण चांगले होऊ शकते. संशोधनाचा विषय कोणताही असला तरी प्रश्नवाली तयार करण्याचे काही मूलभूत नियम, पद्धती समान असतात. या भागात त्या मूलभूत संकेतांची चर्चा करण्यात आली आहे.
प्रश्नावलीतील प्रश्नांचे शब्दांकन कसे असावे, प्रश्न विचारण्याच्या पद्धती कोणत्या ते यापुढील भागांत पाहणार आहोत.
By Ujjwala Barveप्रश्नावली जितकी चांगली असेल तितके सर्वेक्षण चांगले होऊ शकते. संशोधनाचा विषय कोणताही असला तरी प्रश्नवाली तयार करण्याचे काही मूलभूत नियम, पद्धती समान असतात. या भागात त्या मूलभूत संकेतांची चर्चा करण्यात आली आहे.
प्रश्नावलीतील प्रश्नांचे शब्दांकन कसे असावे, प्रश्न विचारण्याच्या पद्धती कोणत्या ते यापुढील भागांत पाहणार आहोत.