Sign up to save your podcasts
Or

प्रश्नावली हे साधन विकसित करणे कौशल्याचे काम आहे. त्यातील प्रत्येक बाबीचा काळजीपूर्क विचार केला तर उत्तम प्रश्नावली बनवता येते, व त्यामुळे तथ्यसंकलन उत्तम होऊ शकते.
प्रश्नावली तयार करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावेत, कोणते प्रश्न विचारावेत, कोणते विचारू नयेत, प्रश्नांचा क्रम काय असावा, ते कसे लिहावेत या मुद्द्यांची सोदाहरण चर्चा या भागात केली आहे.
By Ujjwala Barveप्रश्नावली हे साधन विकसित करणे कौशल्याचे काम आहे. त्यातील प्रत्येक बाबीचा काळजीपूर्क विचार केला तर उत्तम प्रश्नावली बनवता येते, व त्यामुळे तथ्यसंकलन उत्तम होऊ शकते.
प्रश्नावली तयार करताना कोणकोणते मुद्दे लक्षात घ्यावेत, कोणते प्रश्न विचारावेत, कोणते विचारू नयेत, प्रश्नांचा क्रम काय असावा, ते कसे लिहावेत या मुद्द्यांची सोदाहरण चर्चा या भागात केली आहे.