माध्यम संशोधन संवाद

प्रश्नावलीः विविध मापनश्रेणी व त्यांचे महत्त्व


Listen Later

प्रश्नावलीसंबंधीच्या या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात प्रतिसादकांची मते, प्राधान्य, मूल्यमापन इ. जाणून घेण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरता येतात ते सांगितलं आहे. Likert Scale, Sematic Differential Scale, Linear Numeric Scale अशा साधनांची अगदी सोप्या शब्दांत ओळख करून दिली आहे. या श्रेणी कशा पद्धतीने वापरता येतात ते सोदाहरण स्पष्ट केलं आहे. 

ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटते का, आणखी कोणत्या विषयांचा कशा पद्धतीने या पॉडकास्टमध्ये समावेश झालेला तुम्हाला आवडेल त्याविषयी [email protected] या पत्त्यावर जरूर कळवा. 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

माध्यम संशोधन संवादBy Ujjwala Barve