
Sign up to save your podcasts
Or


लोहगडावर मी अनेकदा गेलोय. आणि दर वेळी तो मला नव्या "मी" ला भेटवतो. निवृत्त झाल्यावर "हरियाली" संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत जाण्याचा योग आला होता. त्या दिवशीच्या "त्या" च्या माझ्या भेटीची ही गोष्ट.
By mukund ingaleलोहगडावर मी अनेकदा गेलोय. आणि दर वेळी तो मला नव्या "मी" ला भेटवतो. निवृत्त झाल्यावर "हरियाली" संस्थेच्या कार्यकर्त्यांसोबत जाण्याचा योग आला होता. त्या दिवशीच्या "त्या" च्या माझ्या भेटीची ही गोष्ट.