Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

पुस्तक परिचय "बालनीती " - डॉ. कल्पना सांगळे [Book review with Dr.Kalpana Sangle]


Listen Later

आज पुन्हा एकदा आपल्या पुस्तक परिचय या सदारांतर्गत घेऊन आले आहे; मुलांच्या खूप आवडत्या, हसतखेळत पालकांनाही बरोब्बर डोस पाजणाऱ्या आणि ज्यांच्याकडे जायला मुलं अज्जिबात घाबरत नाहीत अशा डॉक्टर कल्पना सांगळे यांना !! एक निष्णात बालरोगतज्ञ म्हणून गेली २२ वर्ष अनुभव असणाऱ्या डॉ. कल्पना याना आणखीही काही महत्वाचे प्रश्न आज आपण विचारणार आहोत आणि त्यांची उत्तरं जाणून घेणार आहोत. चला तर मग ऐकूया पुस्तक परिचय आणि महत्वाचं काही त्यांच्याच कडून ... 

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings