Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi Podcast

"पुस्तक परिचय" - by Prasad Manerikar [Founder, Anubhutee Knowledge & Research Foundation, Pune ]


Listen Later

बरेच दिवसांनी परत एकदा "पुस्तक परिचय " घेऊन येतेय !! पण या वेळेस तो करून देणारेत त्याच पुस्तकाचा लेखक म्हणून एक भाग असणारे तसंच गेली १५ वर्ष शिक्षण क्षेत्रात; त्यातही प्रायोगिक शिक्षणात नवनवे प्रयोग करणारे आणि सगळ्यांत महत्वाचं म्हणजे community based learning च्या आधारावर स्थापन केलेल्या अनुभूती नॉलेज अँड रिसर्च फाऊंडेशन या संस्थेचे संस्थापक "प्रसाद मणेरीकर" अर्थात प्रसाद दादा. बालकेंद्री शास्त्रशुद्ध शिक्षण पद्धतीच्या विकसनासाठी सुद्धा प्रसाद दादा कार्यरत आहेत. ग्राममंगल या प्रयोगशील शिक्षण संस्थेसोबत अनेक शैक्षणिक प्रयोग आणि पालक-शिक्षक कार्यशाळा घेतलेल्या प्रसाद दादांनी लहान मुलांसाठी काही पुस्तकांचं लेखनही केलंय !!! तर अशा बहूआयामी व्यक्तिमत्वाकडून पालकांसाठी अतिशय उपयुक्त अशा; "अधिक सुजाण पालकत्वासाठी पालकशाळा" या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाचं विवेचन आज आपण करणार आहोत , चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला , ऐकूया प्रसाद दादा काय सांगताहेत या पुस्तकाच्या अंतरंगाविषयी ?!!

Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

Selfless Parenting by Shilpa - An Exclusive Marathi PodcastBy Shilpa Inamdar Yadnyopavit

  • 5
  • 5
  • 5
  • 5
  • 5

5

2 ratings