प्रभू श्री रामाचे मंदिर हे अयोध्येत होत आहे. हे मंदिर म्हणजे राष्ट्र मंदिर आहे. प्रभू श्री राम हि आपली अस्मिता आहे, श्रद्धा आहे. आदर्शाचे उदाहरण आहे. त्यामुळे या राष्ट्र मंदिर निर्माण कार्यात आपण सहभागी व्हावे 🙏🌺🙏