मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S1.E3 - Polarisation कशाशी खातात?


Listen Later

टोकाच्या भूमिका, त्याची सध्याच्या काळातली उदाहरणं आणि आमच्या परीनं केलेलं विश्लेषण. खरंच हे खूप वाढलंय का? कितपत धोका आहे याचा? याचं काही करता येऊ शकतं का? हे असं बरंच काही.

गप्पांमध्ये आलेले संदर्भ


टीम मिनचिनचं ग्रॅज्युएशनच्या वेळेचं भाषण - https://www.youtube.com/watch?v=yoEezZD71sc
माईन काम्फ - https://www.hitler.org/writings/Mein_Kampf/
हेन्री किसिंजर - https://en.wikipedia.org/wiki/Henry_Kissinger
बील वॉटर्सनचं ग्रॅज्युएशनच्या वेळेचं भाषण (१९९०) -
https://www.youtube.com/watch?v=zVLYp2pdsq8
https://web.mit.edu/jmorzins/www/C-H-speech.html

वटवटकार: पराग, सागर आणि रोहित

प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar