मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)

S1.E8 - भाषा आणि भाषेचा आग्रह


Listen Later

जगभर कित्येक हजार भाषा आहेत. या भाषांमध्ये शब्दांची देवाण घेवाण सुरुच असते. हे पूर्वापार सुरु आहे. पण त्याच बरोबर प्रत्येक भाषा त्या त्या ठिकाणाचा थोडाफार इतिहास, भूगोल, संस्कृती सुद्धा जपते. मग या पार्श्वभूमीवर  थोडीशी चर्चा शुद्ध भाषा, आणि त्याचा भाषाशुद्धीच्या आग्रह यावर चर्चा.

वटवटकार: पराग, सागर आणि रोहित

प्रतिक्रियेसाठी : Facebook / Instagram / Twitter / email

#मेतकूट #मराठी #पॉडकास्ट

या भागात आलेले संदर्भ: 

यु.म. पठाण यांचे फारसी-मराठी अनुबंध पुस्तक 

How language shapes the way we think | Lera Boroditsky 

BBC Article: https://www.bbc.com/marathi/india-511... 

...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

मेतकूट (मराठी पॉडकास्ट) | Metkoot (Marathi Podcast)By Vatvatkaar