
Sign up to save your podcasts
Or


देशाची जशी अर्थव्यवस्था असते, तशी आपापली छोटेखानी अर्थव्यवस्था पण असू शकते. कुठं खर्च करायचाय, कुठं नाही, कशासाठी तजवीज करून ठेवायची आहे, आपल्यालावर कोण अवलंबून आहेत, काही अचानक खर्च घडले तर काय? अशा प्रश्नांची एके काळी भीती जरी वाटली असली, तरी थोड्या फार प्रमाणात याचा आभ्यास केला तर याचे फायदे लगेच कळतात. अशाच या Financial literacy बद्दल आज थोडंसं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter
By Vatvatkaarदेशाची जशी अर्थव्यवस्था असते, तशी आपापली छोटेखानी अर्थव्यवस्था पण असू शकते. कुठं खर्च करायचाय, कुठं नाही, कशासाठी तजवीज करून ठेवायची आहे, आपल्यालावर कोण अवलंबून आहेत, काही अचानक खर्च घडले तर काय? अशा प्रश्नांची एके काळी भीती जरी वाटली असली, तरी थोड्या फार प्रमाणात याचा आभ्यास केला तर याचे फायदे लगेच कळतात. अशाच या Financial literacy बद्दल आज थोडंसं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रतिक्रियेसाठी: YouTube / Facebook / Instagram / Twitter