|| Grantha Naam Dasbodh ||

सद्विद्यालक्षण


Listen Later

आपले आयुष्य खरोखर चांगल्या रीतीने जगता यावे यासाठी जे गुण लागतात ते उत्तमगुण आज सद्विद्या लक्षण या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत .
सद्विद्या म्हणजे काय? त्याची लक्षणे कोणती? ती लक्षणे अंगी बाणल्यावर काय लाभ होतो ? नाही बाणली तर काय? त्यासाठी काय करावं लागतं अशा सर्व प्रश्नांची समर्थांनी दिलेली उत्तरे आपण पाहू .
...more
View all episodesView all episodes
Download on the App Store

|| Grantha Naam Dasbodh ||By Abhishek Khandalkar