Sign up to save your podcasts
Or

माझ्या या पॉडकास्टवर माझं स्वतः च असं काहीतरी sharing असावं असं आधीपासूनच मनात होतं.. तेच मूर्त स्वरूपात आणायचा प्रयत्न या पहिल्यावहील्या Solo Video Podcast द्वारे करतीये.. "From the heart of the Host" ही अगदी सुरुवातीच्या काळात चालू केलेली सिरीज #relaunch करतेय. सुरुवात माझ्या पॉडकास्टच्या नावाच्या आणि संकल्पनेमागच्या स्टोरीने करतेय... काय आहे माझी त्यामागची विचारसरणी ? या माध्यमातून नेमकं काय साध्य करायचं आहे मला ? आणि गेली ४ वर्ष एकही विषय रिपीट न करता ८० एपिसोड करण्यामागची प्रेरणा काय ? हे जाणून घ्यायचं असेल तर फक्त ८.५० मिनिटं द्या आणि पूर्ण एपिसोड बघा !!
Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
By Shilpa Inamdar Yadnyopavit5
22 ratings